सोयी सुविधा गावातील इलेक्ट्रिक कामे पाहण्यासाठी 1 कर्मचारी आहे. गावातील सार्वजनिक रस्ते चौक साफसफाई साठी 1 कर्मचारी आहे. गावासाठी फिल्टर पाणी उपलब्ध केले आहे. झेरॉक्स गावातील नागरिकांना फ्री मध्ये काढून दिल्या जातात.