आमच्या विषयी

सरपंच – मंगलताई प्रभाकर कवठेकर

ग्रामसेवक – नवनाथ बहिर

उपसरपंच - सुरेश प्रभाकर वादगे

उपसरपंच – सुरेश प्रभाकर वादगे

 

 

ग्रामपंचाायत पिठ्ठी, ता. पाटोदा जि. बीड

 

ग्रामपंचायत माहिती :

 

सन २०११ नुसार गावाची लोकसंख्या: 3300

 

एकूण कुटुंब संख्या – 450

 

साक्षरता. – 65.49%

 

दारिद्रय रेषेखालील कुटुंब संख्या:- 300

 

प्रधान मंत्री आवास प्रतिक्षा यादी कुटुंब संख्या – 0

 

प्रधान मंत्री आवास योजना मंजूर घरकुल संख्या-150

 

एकूण वस्त्यांची संख्या – 6

 

स्वस्त धान्य दुकान संख्या – 1

 

गावापासून रेल्वे स्टेशनचे अंतर- 20 कि.मी.(बीड रेल्वेस्टेशन)

 

गावापासून तालुक्याचे अंतर: 20किमी (पाटोदा)

 

गावापासून उपजिल्हा रूग्णालयाचे अंतर: 20 कि.मी.

 

गावापासून पोलीस ठाण्याचे अंतर: 20कि.मी. (पाटोदा पो.स्टे.)