सोयी सुविधा

  • गावातील इलेक्ट्रिक कामे पाहण्यासाठी 1 कर्मचारी आहे.
  • गावातील सार्वजनिक रस्ते चौक साफसफाई साठी 1 कर्मचारी आहे.
  • गावासाठी फिल्टर पाणी उपलब्ध केले आहे.
  • झेरॉक्स गावातील नागरिकांना फ्री मध्ये काढून दिल्या जातात.